}); SHIKSHAKMITRA : January 2017

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Monday, January 30, 2017

DOWNLOAD- New MDM Daily Attendance App

                                 

दैनंदिन माहिती भरण्यासाठी (MDM Daily Attendance) नवीन MDM App तयार करण्यात आले आहे. ते डाउनलोड करून घ्यावे.
नवीन MDM APP डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
https://www.dropbox.com/s/9xwexbsc0puytp2/MDMApp-io.cordova.myappd695b4-1.0-100008.apk?dl=1




नवीन MDM app इन्स्टॉल करण्यापूर्वी
👉सर्व प्रथम आपल्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जावा.
👉application manager ओपन करा.
👉Installed apps च्या लिस्ट मध्ये जावा.
👉जुना MDM app निवडा.
👉त्याचा सर्व data clear करा.
👉शेवटी जुने MDM app uninstall करा.

नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही?
नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा
➡ नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा.
➡ आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा.
➡ app setting या मेनू मध्ये जावा.
➡   change device मध्ये  जावा.
आता आपल्या शाळेसाठी आपण  वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व मोबाईल  नंबर ची यादी  दिसेल
➡ त्यातून आपला मोबाईल  नंबर निवडा.
➡ त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा.
➡ you  are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल.
➡ नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा.
➡ या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल.

साभार:-
श्री.प्रदीप पाटील सर
धन्यवाद