}); umeshughade: April 2017

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Saturday, April 22, 2017

द्विभाषिक पुस्तक खरेदी ऑनलाईन नोंदणी

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेत खरेदी करण्यात आलेल्या द्विभाषिक पुस्तकाची माहिती भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व माहिती भरा.

लॉगीन होण्यासाठी 
1) Login ID म्हणून शाळेचा U-Dise कोड टाका.
2) Password म्हणून लहान लिपी मध्ये आपल्या जिल्ह्याच्या नावातील सुरवातीची तीन आद्याक्षरे त्यांतर @ व शाळेचा U-Dise नंबर टाका.
उदा.
       Login ID - 27300810003
         Password- sol@27300810001
माहिती भरण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
http://www.mahassa.in/
⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆⇆
द्विभाषिक पुस्तक यादी डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
https://www.dropbox.com/s/z9r7zo8ue9sjik1/_________%20_______%20____%20new.pdf?dl=1
⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏⇏
द्विभाषिक पुस्तक प्रकाशन यादी - नावे डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.


Tuesday, April 4, 2017

गुण नोंद तक्ते

साभार :- श्री.शिवाजी नवाळे सर.
 
वर्ग डाउनलोड डाउनलोड
पहिली मराठी गणित
दुसरी मराठी गणित
तिसरी मराठी गणित
चौथी मराठी गणित
पाचवी मराठी गणित
सहावी मराठी गणित
सातवी मराठी गणित
आठवी मराठी गणितडाउनलोड वर्ग निहाय श्रेणी तक्ता

Sunday, April 2, 2017

Techno Infoतंत्रज्ञानविषयक माहिती PDF,PPT व VIDEO स्वरूपात डाउनलोड साठी उपलब्ध करण्यात आली आहे. टेक्नो मटेरिअल या पेज जाण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
http://www.umeshughade.in/p/techno-material_26.html