}); umeshughade: December 2017

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Sunday, December 24, 2017

शाळासिद्धी नमुना रेकॉर्ड फाईल

शाळासिद्धी - क्षेत्रनिहाय शालेय रेकॉर्ड / फाईल्स कोणत्या व कशा  असाव्यात याचा नमुना  

हा एक नमुना आहे, या प्रमाणे  राहिलेले उपक्रम / बाबी / मुद्दे घेऊन आपले शालेय रेकॉर्ड तयार करावे.


सदर फाईल डाउनलोड करून अन्यत्र share करू नये किंवा करण्याचा प्रयत्न करू नये.

Friday, December 22, 2017

शैक्षणिक सहलीसाठी उपयोगी फॉरमॅट

शैक्षणिक सहल नेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज एकाच PDF फाईल मध्ये उपलब्ध केले आहेत.
काय आहे PDF मध्ये???
1) एस टी महामंडळला करावयाचा अर्ज 
2) गटशिक्षणअधिकारी यांना करावयाचा परवानगी अर्ज 
3) पालकाकडून घ्यावयाचे संमतीपत्र 
4) पालक व विद्यार्थी यांना द्यावयच्या सूचना पत्र 
5) विद्यार्थी यादी 
6) खर्च हिशोब साठी फॉरमॅट

असे उपयुक्त pdf डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.

Thursday, December 21, 2017

Marathi Kids First School App

Cover art
आमचे मित्र अमोल हंकारे सर, सांगली यांनी  खूप मेहनतीने विद्यार्थ्यांना उपयुक्त असे app डेव्हलप केले आहे. 
app ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे -

-Marathi Alphabets.
-Trace And Learn Marathi Mulkshare .
-Trace And Learn Marathi Numbers.
-Marathi Months.
- Months in Marathi
-Week days in Marathi
- Fruits In Marathi
-Animals in Marathi
-Marathi Numbers.

असे आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  
Image result for gif buttons