}); umeshughade: शैक्षणिक सहलीसाठी उपयोगी फॉरमॅट

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Friday, December 22, 2017

शैक्षणिक सहलीसाठी उपयोगी फॉरमॅट

शैक्षणिक सहल नेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज एकाच PDF फाईल मध्ये उपलब्ध केले आहेत.
काय आहे PDF मध्ये???
1) एस टी महामंडळला करावयाचा अर्ज 
2) गटशिक्षणअधिकारी यांना करावयाचा परवानगी अर्ज 
3) पालकाकडून घ्यावयाचे संमतीपत्र 
4) पालक व विद्यार्थी यांना द्यावयच्या सूचना पत्र 
5) विद्यार्थी यादी 
6) खर्च हिशोब साठी फॉरमॅट

असे उपयुक्त pdf डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.

1 comment:

  1. सर विद्यार्थी विमा सुद्धा मागत आहेत. तो कसा मिळवायचा .त्याचा फॉरमॅट अपलोड करा

    ReplyDelete