}); umeshughade: Other PDF

शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचे शिक्षकमित्र परिवारात सहर्ष स्वागत..!

UMESH UGHADE!

Other PDFनमस्कार मित्रानो,
खाली सुंदर असे विविध पीडीएफ नमुने देत आहे .
अनेक मान्यवर  मित्रांची निर्मिती असणाऱ्यां निवडक अशा उत्कृष्ट  व उपयोगी पीडीएफ फाईल एकत्रित देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मान्यवर मित्रांचे  विशेष  आभार. 
अवश्य डाउनलोड करा , निश्चित आवडतील.
डाउनलोड करण्यासाठी फक्त फाईल नावावर क्लिक करा. 
अ.क्र.   पीडीएफचे  नाव  व लिंक 
1 साधे शब्द
2 काना शब्द
3 ऱ्हस्व वेलांटीचे शब्द
4 ऱ्हस्व उकाराचे शब्द
5 दिर्घ उकाराचे शब्द
6 एक मात्रा असणारे शब्द
7 दोन मात्रे असणारे शब्द
8 काना व एक मात्रा असणारे शब्द
9 काना व दोन मात्रे असणारे शब्द
10 अनुस्वार शब्द
11 विसर्ग शब्द
12 जोडशब्द
13 शब्दतारका भाग १ ते ४
14 शब्द वाचन कार्ड
15 मराठी व्याकरण
16 मराठी उपक्रम यादी
17 सूत्रसंचालन नमुना मार्गदर्शिका
18 छोटी व सोपी भाषणे
19 सुविचार   [ NEW ]
20 कवी व त्यांची टोपण नावे
21 म्हणी
22 विविध शालेय समित्या
23 विद्यार्थी लाभाच्या विविध योजना
24 चार्ज देव घेव नमुना
25 ५००० जनरल प्रश्न व उत्तरे
26 आरती संग्रह
27 शब्दाचा डोंगर
28 स्वातंत्र्य दिन फलख लेखन नमुने
29 प्रथोमाचार माहिती
30 शालेय अनुदान मधून काय खातेडी करावे
31 मैदानाची मापे व रेखाटन
32 मराठा क्रांती दिनदर्शिका 2017
33 लग्न कार्यातील सुत्रसंचालन
34 गॅदरिंग सुत्रसंचलन
35 शैक्षणिक सहल विषयी उपयुक्त pdf


6 comments:

 1. खुप छान माहिती.मनापासून धन्यवाद

  ReplyDelete
 2. उघडे सर आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातील खूप मोठ्या माहितीचा खजिना आहे...
  तो आपण सर्वांसाठी खुला केला आहे..
  आपले खूप खूप अभिनंदन💐💐💐💐

  ReplyDelete
 3. उघडे सर, आपला blog खुप छान आणि सर्वासाठी उपयुक्त आहे. आपले मनापासून अभिनंदन👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  ReplyDelete
 4. आदरणीय उघडे सर आपण अपार मेहनतीने ब्लोग बनवला आहे व aशा सर्वसमावेशक ब्लोग चा फायदा आम्ही सतत घेत आहोत त्याबध्हल आपले व्यक्तिशः व आमचे मित्र गायकवाड सराना अभिनंदन व धन्यवाद

  ReplyDelete
 5. mr. umesh sir,please upload std.1 to 5 semi english yearly planner.

  ReplyDelete