नमस्कार मित्रानो,
आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना व पाल्यांना उपयुक्त होतील असे अभ्यासक्रमातील घटकावर आधारित असे  व्हिडिओ  देत आहे .व्हिडिओ पाहून मुलांचा अधिक सराव होण्यास निश्चित मदत होणार आहे. यात इयत्ता तिसरी मधील मराठी व इंग्रजी कृतियुक्त कविता, मराठी,गणित,इंग्रजी व परिसर अभ्यास इत्यादी विषयातील पाठ्यपुस्तकातील घटका प्रमाणे व्हिडिओ आहेत. सदर व्हिडिओ आपल्या पाल्यांना अवश्य दाखवा, तुम्ही पहा व इतरांना हि शेअर करा.

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post