ग्राफिक्स-डिझाईन कोणाला आवडत नाही? 
सुंदर निर्मिती तर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. काही डिझाईन नमुना दिले आहेत.सध्या सोशल मेडियामधून अशा डिझाईन पहायला मिळतात. यात जाहिरात,शुभेच्छा,लग्नपत्रिका, वाढदिवसाच्या शुभेच्छा, शाळा प्रवेश जाहिरात आणि इतर बरच काही ..प्रकार असतात.

  • शाळा प्रवेश डिजीटल जाहिरात
  • डिजीटल लोगो
  • वाढदिवस व इतर शुभेच्छा डिजीटल बॅनर 
  • सण व जयंती डिजीटल बॅनर 
  • डिजीटल लग्नपत्रिका 
  • डिजीटल कार्यक्रम पत्रिका
  • विविध डिजीटल बॅनर 
  • डिजीटल व्हिजिटिंग कार्ड 
अशा प्रकारातील डिजीटल ग्राफिक्स बॅनर माफक दरामध्ये  तयार करून मिळतील. 


यातील  डिझाईनचे काही नमुने देत आहे. तुम्हाला नक्की आवडतील. 
🔰लोगो
🔰स्नेहसंमेलन बॅनर

🔰शाळा प्रवेश जाहिरात

🔰लग्नपत्रिका 

🔰कार्यक्रम पत्रिका
🔰शुभेच्छापत्रे

🔰 इतर 


अशा प्रकारचे डिजीटल साहित्य व बॅनर तयार करून मिळतील.

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post