Free Download And Install ISM V6

Free Download And Install ISM V6


    संपूर्ण ISM V6

मित्रांनो, कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग कसे करावे याविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते.अनेक जण अनेक पर्याय सुचवतात पण आज आपण सर्व शासकीय कार्यालयात मराठी टायपिंग करण्यासाठी जे युनिकोड सॉफ्टवेअर वापरले  जाते म्हणजेच ISM V6 (Updated Version)
जे अतीशय सोपे आहे त्याची इत्यंभूत माहिती पाहू.

ISM युनिकोड टायपिंग ची वैशिष्ट्ये:-

1) इग्रजी अक्षरांवर मराठी टायपिंग होते. जे हवेत तेच शब्द टाईप होतात शब्द सिलेक्षन  करावे लागत नाहीत उदा. राम r +(shift key दाबून) a + m + a

2) खूप युनिकोड फॉन्ट आहेत त्यामुळे आपल्याला हवा तो युनिकोड फॉण्ट वापरून डॉक्युमेंट सुंदर बनवता येतात.ही सुविधा गुगल इनपुट मध्ये नाही.शक्य झाले तरी खूप समस्या येतात.
3) सर्व शासकीय कार्यालयात bellingual format वापरतात त्यामुळे ते सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या संगणकावर पाहू शकतो गुगल इनपुट मध्ये ते शक्य नाही.

Install कसे करावे?:-

1) खालील लिंक ला क्लिक करून माझ्या गुगल ड्राईव्ह वरून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या व तुमच्या संगणकाच्या C  ड्राईव्ह सोडून इतर कुठल्याही ड्राईव्ह का कॉपी–पेस्ट करून घ्या.


2) फाईल ओपन करा व त्यातील Setup............application ला right click 2 वेळा करा,पुढील मॅसेज येईल Please close all open application before installation त्याखाली  OK बटाणाला क्लिक करा.
3) application installation सुरू होईल वाट पाहा.
4)आता पुढील विंडो येईल. Welcome to install shield wizard for ISM V6 यातील Next बटण वर क्लीक करा.

5) Licence Agreement अशी विंडो येईल,Yes बटण ल क्लिक करा.

6) Customar Information अशी विंडो येईल, यातील Comany name मध्ये Home असे लिहा व next बटण ला क्लीक करा.

7)Choose Destination location अशी विंडो येईल यातील next बटण वर क्लीक करा.
8) आता ISM V6 चा Components विंडो येईल व ISM V6 चे installation सुरू होईल. सर्व installailation प्रक्रिया पूर्ण होवून ISM V6 Installation successful अशी विंडो येईल OK करा.

9) आता README Notepad अशी विंडो येईल. वर उजव्या कोपऱ्यात × (cancel) बटनावर क्लिक करा.

10) आता Registration Form येईल. नेट चालू करून विचारलेली सर्व माहिती भरा व Submeet करा किंवा माहिती न भरता डायरेक्ट  Cancel बटण वर क्लिक करा.जे आवडेल ते करा.

11) Installation shield wizard complete  या विंडो मध्ये हे लिहून येईल व त्याखाली  Yes I want to restart my computer असा Yes च्या बटनावर अगोदरच टिक केलेला केलेला विंडो येईल. टिक केलेले नसेल तर ते करा व खाली असलेल्या Finish बटण वर क्लिक करा.

12)आता तुमचा कम्प्युटर Restart होईल. ISM softwar तुमच्या कॉम्प्युटर वर यशस्वीरित्या  install झालेले आहे.पोस्ट आवडली असेल तर कमेंट करा व शेअर करा.
धन्यवाद
साभार:-
VAVHALE SIR       
9833117744 / 9270703535

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post