How Create Free Website On Blogger
How Create Free Website On Blogger
blogger मध्ये वेबसाईट कशी तयार करावी?

वेबसाईट तयार करणे सोपे झाले, केवळ दहा मिनिटांमध्ये आपली स्वतःची किंवा शाळेची वेबसाईट वेबसाईट तयार करा.
अगदी थोड्या स्टेप नंतर ,कोणत्याही खर्चा शिवाय आपण स्वतःची वेबसाईट तयार करता येईल.

 How Create Free Website On Blogger या pdf मध्ये खालील बाबींची माहिती स्टेप बाय स्टेप चित्रासह  दिलेली आहे.

  • Blog Setting, 
  • नवीन पोस्ट तयार करणे
  • नवीन पेज तयार करणे
  • थीम एडीट करणे
  • लेआउट सेटिंग करणे
  • रंगरंगसंगती मध्ये बदल करणे
  • लिंक व इमेज Add करणे
How Create Free Website On Blogger या pdf चा अभ्यास करून सुंदरशी वेबसाईट तयार करता येईल.
How Create Free Website On Blogger या pdf चा अभ्यास केल्यानंतर आपण हे लगेच तयार करू शकतो हे आपल्या लक्षात येईल.
How Create Free Website On Blogger PFD डाउनलोड लिंक सर्वात शेवटी  आहे.

How Create Free Website On Blogger pdf येथून डाउनलोड करा.

पोस्ट आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा.

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post