How To Create Free Email
How To Create Free Email
मेल आयडी तयार करणे

सध्या मोबाईल व सोशल मेडिया प्रत्येकजण वापरतोय, या बाबी आवश्यक झाल्या आहेत. आणि याची सुरवातचे मेल आयडी ने होते म्हणजे स्वतः मेल आयडी असेल तरच आपण गुगल,युट्यूब, फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्रॅम इ.अनेक बाबी वापरायचे म्हटल तर आपल्याकडे स्वतः  चा मेल आयडी असणे आवश्यक आहे.

मेल आयडी खालील प्रकारे तयार करता येतो. 
  • Gmail (Google) वरून मेल आयडी तयार करणे.
  • Mail वरून मेल आयडी तयार करणे.
  • Yahoo वरून मेल आयडी तयार करणे.

वरील प्रकारे कसा मेल आयडी तयार करायचा याची माहिती खालील pdf मध्ये सचित्र दिलेली आहे. यातील  स्टेप बाय स्टेप चित्रासह मांडणीचा अभ्यास करून मेल आयडी तयार करता येईल.

How To Create Free Email PDF येथून डाउनलोड करा.
 पोस्ट आवडली असेल तर  शेअर व कमेंट करावी.
 धन्यवाद

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post