Kids-English Reading Book


या पुस्तकाविषयी:
  • Kids-English Reading Book हे पुस्तक मुलांना 4 अक्षरी इंग्रजी शब्द आणि त्यांनी बनलेली वाक्ये सहजपणे वाचायला शिकविण्यासाठी बनले आहे. 
  • इंग्रजी शब्दांना वेगवेगळया भागात मोडून प्रत्येक शब्दाला वाचायची पध्दत पानाच्या सुरूवातीला शिकवली आहे. 

  • Kids-English Reading Book या पुस्तकाचा पुरेपूर उपयोग घेण्यासाठी मुलांना इंग्रजीमधील केवळ  26 अक्षरांची ओळख असणे गरजेचे आहे.

  • सदर Kids-English Reading Book पुस्तकातील निवडक पाने प्रिंट करून ते लॅमिनेशन करून मुलांना हाताळण्यास देऊन पाठांतर करून घ्यावे. अशा प्रकारे उपक्रम घेऊन केवळ एक महिन्यात मुले वाचू लागलीत. आम्ही स्वतः वापरून अनुभव घेतला आहे. Thank to leaf For word team

  • रंगीत व आकर्षक चित्रामुळे Kids-English Reading Book अधिक रंजक वाटत आहे.


  • अगदी थोड्या दिवसात Kids-English Reading Book पुस्तकाच्या मदतीने मुले इंग्रजी वाचू शकतील.
  • Kids-English Reading Book हे Leaf For Word  टिम द्वारा तयार केलेले  व प्रकाशित केलेले उपयुक्त व सुंदर निर्मिती आहे.
  • खालील चित्रात Kids-English Reading Book पुस्तकातील 5 भाग आणि प्रत्येक भागाच्या उद्देश्याबद्दल माहिती दिली आहे. पुस्तकाचा अभ्यास सुरू करण्याआधी पहिली 5 पाने नक्की वाचा

असे पालक, शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त असणारे Kids-English Reading Book पुढे दिले आहे.
आणि डाउनलोड करण्यासाठी लिंक सर्वात शेवटी दिलेली आहे.

येथून पुस्तक डाउनलोड करा.


Kids-English Reading Book आवडले असेल तर share व  comment करा.

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post