Kids-Marathi Reading Book
पुस्तकाची वैशिष्ट्ये:-
पुस्तकाचे नाव-वाचनाई 

प्रकाशन:- प्रणाली प्रकाशन

मुलांना मराठी वाचन शिकण्यास उपयुक्त पुस्तक

रंगीबेरंगी व आकर्षक चित्रासह मांडणी

सर्व अक्षर व त्यावर आधारित चित्र 

अक्षर वाचन ते वाक्य वाचन असे वर्गीकरण

सोप्या कढून कठीणाकडे चढत्या क्रमाने वाचन पायरी

साधे शब्द- ते जोडाक्षरयुक्त शब्द असा क्रम

प्रत्येक गटातील दोन अक्षर ते पाच अक्षर शब्द असे सर्व शब्द समावेशीत

भरपूर वाक्य  संग्रह 

प्रकारनिहाय भरपूर जोडाक्षरयुक्त शब्द संग्रह

इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना वाचन कौशल्य वाढीसाठी उपयोगी

पुस्तक डाउनलोड करण्यासाठी  लिंक सर्वात शेवटी  दिलेली आहे.येथून डाउनलोड करा.

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

  1. उमेश सर, वेबसाईट खूप छान design केली आहे. खूप छान व उपयुक्त 👌
    Keep it up 👍

    ReplyDelete

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box and comment about only post.

Previous Post Next Post